🙂: चला करू अभियान
स्व छ ते चे ठेवू भान ‼️
🙂वाचतो आम्ही आवडीने
इतर कामे सवडीने ‼️
🙂 रोज वाचतो कथा, कविता छान
मनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️
🙂: माझी शाळा सूंदर शाळा
शाळेचा लागलाय नव्याने लळा ‼️
😊: काळ्या पांढऱ्या रंगा बरोबर
भिंती रंगल्या सप्त रंगात
रमलो आम्ही शाळेत अन् शाळेतील अभ्यासात ‼️
😊 : बे एकके बे, बे दुणे चार
आमच्या शाळेत मुले हुशार ‼️
🙂: फळे 🍎🍒 फुले🌸🌸 वेली 🌿🌿
फुलल्या शाळेच्या दारी ‼️
🙂: ठोठावा शिक्षणाचे दार
भविष्यात बनेल समृद घर ‼️
🙂 : शिक्षणाचे गावे गान
देशाची वाढवी शान ‼️
🙂: शाळेत आहेत खूप दोस्त
अभ्यासात वेळ जातो मस्त ‼️
🙂 कष्ट, मेहनतीची यशाला साथ
शिक्षण करी अद्न्यानावर मात ‼️
🙂: नको केक नको चोकलेट
वाढदिवसाला पुस्तकभेट ‼️
🙂:मी पणा सोडून, होवू आम्ही एक,
शाळेत जावू , शिक्षण घेवू, वटवू द्न्यानाचा चेक ‼️
ranjanarao.com
6 Responses
खूप छान slogans आहेत आणि inspiring पण.
वंदना madam दिलेले अ भि प्रा य प्रेरणादायी आहेत. त्या बद्दल धन्यवाद. 🙏
माझी शाळा स्वच्छ शाळा उपक्रम छान होता
स्वरा madam दिलेले अ भि प्रा या बद्दल धन्यवाद 🙏
माझी शाळा सुंदर शाळा
Thank you sir