महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या सोहळ्याच्या पाहुणचारात मग्न होते. आणि आचानक अद्भुत घटना घडली… चक्क महाराज ! छत्रपती, मान हलवून विचारत होते मला, काही हालहवाला… “काय ग, तु गेली होतीस ना कल्याणच्या सुभेदार वाड्यात ? […]

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️ 🙂: माझी शाळा सूंदर शाळाशाळेचा लागलाय नव्याने लळा ‼️ 😊: काळ्या पांढऱ्या रंगा बरोबरभिंती रंगल्या सप्त रंगातरमलो आम्ही शाळेत अन् शाळेतील अभ्यासात ‼️ 😊 : बे एकके बे, बे दुणे […]

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का सोडतात इतके भयानक परिणाम ही घसरलेली जीवनमूल्ये ❓️  काय परिणाम आहेत ज्या मूल्यांचे पालन न केल्यामुळे पिढ्या घडण्या ऐवजी बिघडतात❓️ समाज ढवळून निघतो, संबंध सुटतात, नाती उसवतात आणि जीवन  यातनानी […]

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले आहे. www.ranjanarao.com वर लग्न म्हणजे चांदण्या रात्री हातात हात घालून फिरणे, एकमेकांच्या ओढीने झुरणे. जन्मजात रक्त – नात्याच्या भेटीसाठी माहेरच्या ओढीने मन भरारी घेणे. जुन्या आठवणीत लोळणे नव्या संसारात रूळणे. […]

पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे? प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 2

खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी….सगळ्यात आहे पण कशातच नाही अशी ही महत्वाची चीज…आणिनोकरी करत असताना फक्त पैशाच्या समस्येला तोंड देणारे नोकरदार आपण रोज पाहतो. भाग एक मध्ये उदाहरणा दाखल, दैनंदिन जीवनातील कांही व्यक्तिरेखांचा उल्लेख केला होता. आर्थिक तंगी सहन करताना […]

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2, चिता आणि चिंता, मदर आणि फादर फिगर, द्वैअर्थ‼️, बालसुलभ प्रश्न ❓️आता माझी कसोटी, पूर्व सुकृते जाण, दुसरा आघात, कला आली कामाला, संवाद आणि विलगीकरण चिंता 🤭आणि चिता🔥  12, 18, 24, […]

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️ 2020 चा मार्च एन्ड आणि ती बोचरी शांतता आठवली कीं, अजूनही अंगावर शहारा खडा होतो. मंडळ परीक्षा अगदी अंतिम टप्प्यात असल्याने परीक्षा होणारच या गृहीतकाला बसलेला धक्का. इयत्ता दहावीचा शेवटचा […]

पुस्तकं वाचून श्रीमंत कसे व्हावे❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 3

सिंहावलोकन रिच डॅड पुअर डॅड या प्रभावी पुस्तका बदद्ल लिहिताना भाग -1, मध्ये नोकरी करत असताना येणाऱ्या आर्थिक समस्या, भावनिक ओढाताण, जागतिकीकरणामुळे बदललेली मानवी मूल्ये आणि त्या मुळे होत असलेली कुतरओढ पहिली.“पुस्तक वाचून श्रीमंत कसे व्हावे ❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad ” भाग – दोन मध्ये प्रातिनिधिक स्वरूपातनोकरी आणि व्यापारदार कुटुंबं आणि […]

पुस्तकं वाचून, श्रीमंत कसे व्हावे ❓️ प्रभावी पुस्तक – Rich Dad Poor Dad भाग – 1

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇 “खूप शिका. चांगले मार्क्स मिळावा, चांगली नोकरी मिळेल. भरपूर पगार मिळेल“. हे परंपरागत मिळालेले उपदेश घेऊन मोठी झालेली आपली पिढी…. $$$$$$$$$$$$$$$$$अशी कोणती “गोष्ट” आहे जीं, लहानांपासून मोठयां पर्यंत, चोरांपासून, थोरांपर्यंत सर्वाना आवडते? सर्वांचे लक्ष वेधून घेते, डोळ्यात चमक, मनगटात धमक आणि तना – मनात सणाणून उत्साह भरते. कष्टlने – […]

लॉकडाऊन दरम्यान आपण काय करावं ? काय करू नये ? 5 गोष्टी भाग- 2

कोविड १९ लॉक डाऊन काळात काय करावं आणि काय करू नये या बद्दल बऱ्याच लोकांनी आपल्याशी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे संपर्क साधलाय. किंबहुना मार्गदर्शनाचा भडिमार झालाय. परंतु तुम्हाला वाचायला नक्की आवडेल म्हणून काही गोष्टी शेअर करते आहे. वर्षानुवर्षे कामं करण्याची पद्धत, कामाची सर्वसाधारण वेळ, दिवस, कामाचे ठिकाण हे इतकं अंगवळणी पडतं की काही वेळेला त्या पलीकडे जाऊन […]