5 जबरदस्त प्रेरणादायी सुविचार 2020 | Ranjana Rao

निसर्ग रीती, देवाची भीती आणि समाज निती अशा क्षेत्रात धर्माची चलती असते. 🙏 म्हणून ज्ञानाची आस आणि विज्ञान कास पकडून पुढे जाण्यास प्रवृत्त व्हा. “ज्ञान – विज्ञान मय”सुविचार .🙏🌹 बालक असो वा वृद्ध , स्त्री असो वा पुरुष “ग्रहण क्षमता” आणि “स्मरण शक्ती” या दोन्हीची आवश्यकता असतेच. फरक इतकाच की कोण त्याचा किती प्रमाणात? कशासाठी? […]

लॉक डाऊन संधीचा कसा उपयोग कराल?

भाग -1 मी रंजना कुलकर्णी रावशिक्षण विभागात कामं करतेय.माझं इयता 11 वि पर्यंतचं शिक्षण बेळगाव जिल्ह्यातील खेडे गावांत झालं. पदवी व पदव्युत्तर कोर्सचं शिक्षण पण सीमा भाग आणि महाराष्ट्रामध्ये झालं. कर्जत जवळच्या एका आदिवासी विकास संस्थेत मी शिक्षिका म्हणून जवळ जवळ पाच वर्षे कामं केलं. शासनाच्या विविध परीक्षा, मुलाखती देऊन शासन सेवेत रुजू झाले. गेली […]