English Version of, “VEDHA VEDHA RE PANDHARI”
हातात अवघे विश्व सामावले का❓असा भाबडा विचार मनात आला… आणि याच दरम्यान मित्र/ Radhakrishnan sir यांनी what’s app massage केला. महान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज
हातात अवघे विश्व सामावले का❓असा भाबडा विचार मनात आला… आणि याच दरम्यान मित्र/ Radhakrishnan sir यांनी what’s app massage केला. महान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज
लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला
र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच
🌍🍚🌹🍇👣👨👩👧👧🏄♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय
हॅल्लो गार्गी, हॅल्लो कश्यपी, हॅल्लोsss गुड्डी,मैदानात खेळ खेळु खो – खो अन् कब्बड्डी,शरीर अन् श्वासाला करूया जरा मजबूत,मस्तीला वाट मोकळी, करू जरा शरारत. संपला तुझा
वेगे वेगे धावू?????? 👣🤾♀️🤾♀️🎠🎠कळत असल्या पासून, नकळतपणे, फुटले चक्र माझ्या दोन्ही पायांना,🌀🌀🧿🧿 ✳️✳️👣चालतेय गोल पृथ्वीवर 🌍🌎 कि,फिरतेय माझ्या ध्येयाभोवती? 🚶🏻 नाही ना भरकटले, वाटेत? 🌈नाही
I like the forest, because, It looks the best, Flowers are beautiful, Butterflies are beautiful, I am free, Like a tree, I am a king,
माझी चारोळी Dedicated to my dearest younger sister 👧 Jaya..उंच तुझ्या काये सारखी ,उंच मार भरारीभरारी च्या जोशाने ,अद्न्यान होईल फरारी ll
मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.
मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते.
माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.
माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!
Sign up & reicieve your first email immediatley!