🙏🌍 धरती 🌍🙏

🌍🍚🌹🍇👣👨‍👩‍👧‍👧🏄‍♀️🐠🐥🐯🍑🏠🌈

पृथ्वी म्हणा, भूमी म्हणा
कोणी म्हणा 🌏 धरा,
सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला
प्रथम प्रणाम करा

🙏🌍🙏🌍🙏🌍

जन्मापासून पोषण करते
कर्म 🍚 करत राहते,
सांगत नाही, 🤫 बोलत नाही
श्रेय मागायला 🤌 येत नाही.

एक दाणा🥑 दिला तर
भरभरून 🍇कणीस देते,
भूमी, दात्री ✋️असून पण पायतळीच🦶🦶राहते
.

भूमी विना आहे का
श्रेष्ठ, जेष्ठ अन्य कोणी ❓️
तिच्या शिवाय थारा जगी
देणार का कोणी ❓️

शरीर पोसे🍚 तिच्याच मूळे
जाणून घे मना,
आभार नको, ऋणी🙏 बन
लक्षात ठेव पुन्हा पुन्हा.

जन्मापासून अबोल 🤝 साथ
निभावतेस मोठीच बात‼️
प्रेम तुझे असू दे आम्हावर सदा,
प्रेम करू तुझ्यावर 🤝हा घे वादा.

जन्मदात्री नऊ महिने स्वउदरात पोसते,
माता बनून लालन, पालन
धरतीच्या मदतीने करते.

मातीद्वारे 🍚अन्न देवून
पोसते मानवी 🚶‍♂️शरीर
भू माती🌍 अन् भू माता
वेलांटीचा फरक
भू + मी अंती असणार एक

मनी एकच आस धरू
मृत्युचा आदर 🙏करू,
कर्म आपले संपले की,
स्वत्व सोडून भू+मी च होऊ.

धन्य तुझे उपकार🙏 माते
जन्मापासून 🍚 पोसलेस,
पुन्हा जन्म 👶 लाभु दे
भारताच्याच 🌍 मातीत.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Ranjana Rao

2 Responses

  1. Wow, incredible weblog format! How long have you been running a blog for?

    you made blogging look easy. The total look of your website is magnificent, as neatly as the content material!

    You can see similar here ecommerce

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

Read More

‼️माझे slogans ‼️

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️

Read More

ताम्हणातला ताटवा

लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला

Read More

आज – काल❗️

              अमूल्य मूल्ये ❗️😊 आज – काल दैनंदिन जीवनात इतके व्यस्त आहोत का आपण की, जीवन मूल्यांचे मूल्यच राहिले नाही. जर महत्व नसेल तर का

Read More