ताम्हणातला ताटवा
लाल भडक जास्वंद शोभतो हिरव्या दुर्वांसहशुभ्र मोगरे हळू बिलगती त्या हर त्रिदळा ॥कृष्ण मंजिरी लाजुन स्पर्शे नील गोकर्णागोड गुलाबी गुलाब खूलतो लेऊन स्वपर्णा ॥१॥ जमला सारा निसर्ग मेळा फुलून तबकातचला उधळू या पुष्पसमुहा “त्या मंदिरात”॥“तुझेच” सारे “तुज” अर्पिते स्विकार “तू” करावाओंकाराच्या नादातच हर दिन माझा सरावा ॥२॥ श्वास, ध्यास मनी, मम आस दर्शनाचीमज लाभले सौख्य […]
निसर्ग 😊
इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली | इथेच झाडे, पाने अन् फुलेरसाळ फळांची रास इथे | पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,इथेच वटणे, भकास होणे | कोंब, डिर अन् नवपल्लवी,इथेच हिरवळी पुन्हा बहरणे | दगड, धोंडे, माती इथेचीखाचा, खळगे रस्त्यावरती | इथे हिरवळ, सुवास दरवळ,चरणी गालिचे गार इथे | चित्र विचित्र त्या गडद […]
काव्य प्रसूती – गोड अनुभूती
र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच उभे करणाऱ्या; मनात, तनात आसमतात झटक्यात बदल करण्याची निर्मिती क्षमता जी वाहते ती कविता.सरळ, साध्या, ओघवत्या भाषेतून वाचकाला स्वतःचीच कृती असल्याचा भास निर्मिती करते ती कविता.मनभर तुडुंब भरलेल्या आणि हवेच्या […]
🙏🌍 धरती 🌍🙏
🌍🍚🌹🍇👣👨👩👧👧🏄♀️🐠🐥🐯🍑🏠🌈 पृथ्वी म्हणा, भूमी म्हणाकोणी म्हणा 🌏 धरा, सुप्रभाती नित्त्याने ‘महि’मातेला प्रथम प्रणाम करा 🙏🌍🙏🌍🙏🌍 जन्मापासून पोषण करतेकर्म 🍚 करत राहते,सांगत नाही, 🤫 बोलत नाहीश्रेय मागायला 🤌 येत नाही. एक दाणा🥑 दिला तरभरभरून 🍇कणीस देते, भूमी, दात्री ✋️असून पण पायतळीच🦶🦶राहते. भूमी विना आहे काश्रेष्ठ, जेष्ठ अन्य कोणी ❓️तिच्या शिवाय थारा जगीदेणार का कोणी ❓️ शरीर […]
चिऊ आई🐤🐤
आज पुन्हा दारात माझ्याकरडी🦅 चिऊताई आली,दोनचं दाणे चोचित पकडूनभुर्रकन उडून गेली. गंमत मी पाहात होतेदारात शांत बसून,करतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆गालातल्या गालात 😊 हसून. पुन्हा येणं, दाणे वेचणे भुर्रकन🦅 उडून जाणे, मनात माझ्या चिऊ विषयीदया उपजली, का कोण जाणे ❓️ मी म्हंटल चिऊताईला, थांब जरा, श्वास घे,शांत जरा रहा.पाणी ठेवलंय वाटीमध्येतहान🥛 भागवून पहा. चिऊताई लहानच आहेस मेहनत किती करतेस […]
पुरे झाला भास ! आभास !
हॅल्लो गार्गी, हॅल्लो कश्यपी, हॅल्लोsss गुड्डी,मैदानात खेळ खेळु खो – खो अन् कब्बड्डी,शरीर अन् श्वासाला करूया जरा मजबूत,मस्तीला वाट मोकळी, करू जरा शरारत. संपला तुझा क्लास तरी मोबाईल का हातात ❓️रूम मधून बाहेर येऊन आईला कर मदत.टॅब, कॉम्पुटर, मोबाईलचा अती वापर घातकलहान डोळ्यांना जाड भिंग मुळीचं नाही शोभत. वेगवेगळ्या ऍप्सना तू भाव नको देऊ,आभासी या […]
“वेगे वेगे धावू??????” 👣🤾♀️🤾♀️🎠🎠
वेगे वेगे धावू?????? 👣🤾♀️🤾♀️🎠🎠कळत असल्या पासून, नकळतपणे, फुटले चक्र माझ्या दोन्ही पायांना,🌀🌀🧿🧿 ✳️✳️👣चालतेय गोल पृथ्वीवर 🌍🌎 कि,फिरतेय माझ्या ध्येयाभोवती? 🚶🏻 नाही ना भरकटले, वाटेत? 🌈नाही ना चुकला, रस्ता?🌈कोण ठेवतय लक्ष्य?चल तन, विचलित नाही नालक्ष्या पासून?चंचल तारुण्य, भटकल नाही नाध्येय पासून? 💃💃 अवलोकन करते का सिंहा सारख? काही पावलं चालल्या नंतरऐटीत उभ राहून 🐅की धावतच राहते […]
The Lovely Forest
I like the forest, because, It looks the best, Flowers are beautiful, Butterflies are beautiful, I am free, Like a tree, I am a king, I wonder and sing . While taking rest. I observe a nest .
माझी चारोळी
माझी चारोळी Dedicated to my dearest younger sister 👧 Jaya..उंच तुझ्या काये सारखी ,उंच मार भरारीभरारी च्या जोशाने ,अद्न्यान होईल फरारी ll
जल जीवन
मर्कट लीला असतील खूप,परंतु हा सोहळा असे आगळा,तृषार्थ वानर शोधे जल परी,नसे निर त्या लोह नळा ||१|| कधी होतसे जलमय ही धरा,कधी रखरखित उन्हाचा मारा,वनस्पती अन जीव सारे,निसर्गापुढे हतबल पाचोळा पाला||२|| नरेची केला घोटाळा,झाडांची केली कत्तल,मानव वस्ती सारीकडे,मग वानरे जातील कोणीकडे ? ||३|| प्रकृतीचा नाश नको अन्,बंधन हवे विकृती वर,विधात्याच्या निर्मितीचा,राखू मान अन वाढऊ शान […]