जल जीवन

मर्कट लीला असतील खूप,परंतु हा सोहळा असे आगळा,तृषार्थ वानर शोधे जल परी,नसे निर त्या लोह नळा ||१|| कधी होतसे जलमय ही धरा,कधी रखरखित उन्हाचा मारा,वनस्पती अन जीव सारे,निसर्गापुढे हतबल पाचोळा पाला||२|| नरेची केला घोटाळा,झाडांची केली कत्तल,मानव वस्ती सारीकडे,मग वानरे जातील कोणीकडे ? ||३|| प्रकृतीचा नाश नको अन्,बंधन हवे विकृती वर,विधात्याच्या निर्मितीचा,राखू मान अन वाढऊ शान […]
टर्निंग पॉइंट

संथ, साथीच्या प्रवासात टर्निंग पॉइंट होता वजा जीवनात एकाकी चालण्याची होती दुर्दैवी सजा ||१|| वळणावर मी होते वाट चुकले, मम साथीस मी कायमची मुकले, जाणले तेव्हा वेळ होतीटळलेली, बऱ्याच दुर्दैवी जीवांनी वाट होती मळलेली|२| मी पण चरफडत, त्यांच्या सारखीच धडपडत, अर्धवट एकाकी प्रवास, चालले आहे तडपडत||३|| थकले मन अन् आंबले तन, न संपणारी वणवण, कोण […]
BEAUTIFUL PEACOCK

My poem BEAUTIFUL PEACOCK, I WANT TO TALK, YOU ARE MY PET, WHEN WILL YOU GET? CLOUD CLOUD GATHERS PRETTY NICE FEATHERS YOU LOOK MARVELOUS, WITH MANY EYES. WHEN YOU DANCE, I GET FANCIES, ‘ O ‘ NATIONAL BIRD PET OF LORD, CHANCES ARE VERY FEW, FINDING OUT TO DANCING YOU, EYES ARE IN A […]
माझी चारोळी

जीवनाचं माप जेव्हां, आनंदान भरतं, क्षणभर हृदय आपलं ❤️ न कळत थरथरत. 🥰🥰🥰😘😘😘
माझी चारोळी
आपल्या संपूर्ण आयुष्यात, कॉलेज जीवन असते चांदी, पुढील यशस्वी वाटचालीची, तिथेच होत असते नांदी. 🚶🏻♀️🚶🏻♂️🚶🏻♀️🚶🏻♂️🚶🏻♀️🚶🏻♂️🚶🏻♀️
माझी चारोळी

प्रत्येकाला वाटत असते, कसे होईल माझे? 😩 न कळतच वाहत असतो, काळजीचे ओझे.
मनोगत

मतलबी या जगात,कमीच आसतात हितचिंतक,हितचिंतकlचा शिक्का कपाळी,पण, पाहतात मात्र अहित || पैशाच्या या दुनियेत नाही विद्येला वाली,पैशाविना सर्व काही भकास अन् खाली|| नाहीच अगदी असेही नाही विद्येचा सन्मान, फार दिवस नाही चालणार विद्येचा अपमान || समाजाच्या कल्याणासाठीना संपत्तीचा वापर,अ कल्याणासाठी बुध्दीअन् संपत्तीचा उपभोग || देव-देवता असतात क्षमाशील याचे ज्ञान त्यांना, गुन्हा करून पुन्हा न करण्याचा […]
सुसंस्कृत दान

भारत माझा असा महान, संस्कृती आपली तशी महान, जन्मणlऱ्या बाळा सारखं, कित्येकांचे मनच लहान ||१|| रोग भरल्या हृदयात, अन् द्वेष भरल्या मनात, साऱ्या महान गोष्टीना, कोठून मिळणार स्थान? ||२|| चोचीला दाणा मिळो, लज्जा रक्षाया वस्त्र मिळो,महान सुसंसकृत भारतालातितक्याच महान विभूती मिळो||३|| भारतीय बांधवां वराचे,संकट आता परस्पर टळो, सुसंस्कृत जीवनाचं, प्रत्येकाला दान मिळो ||४||
चारोळी

आई माझी प्रेमळ , सुंदर | बुद्धी चातुर्याची खाण || तिच्या आशीर्वादाने मज, भासणार नाही | कशाची वाण ||
दिवाळी पहाट

मन थोडे कातर झाले … भावनांना शब्दबद्ध केले, अश्रुना दिली मोकळी वाट 💧💧 ओंजळित मातृ स्मृतीची पहाट …👩👧 दीप घरात🌟🏛 , दीप दारात, दीप शहरात, दीप आसमंतात… 🌈🌟 झाल्या दिव्यांच्या ओळी, मातृ स्मृतीची दिवाळी …. आईला लपवले हृदय कप्यात, ❤चावीचा तळ मन पटलात …🗝 सग्या सोयऱ्याच्या घरी मग नेहमीची दिवाळी सर्वत्र नेहमीचीच दिवाळी…