प्रत्येकाला वाटत असते,
कसे होईल माझे? 😩
न कळतच वाहत असतो,
काळजीचे ओझे.
प्रत्येकाला वाटत असते,
कसे होईल माझे? 😩
न कळतच वाहत असतो,
काळजीचे ओझे.
मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.
मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖
माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️
माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!
तेज गोळ्याच्या प्रखरतेलाकाळ्या ढगांनी रोखलेलाही लाही वजाती होऊनधरेवर गंधीत मोगरे फुलले हट्टाला पेटलेल्या सवितानेकाळ्या मेघांचे पाणी पाणी केलेध्वनीचा वेग प्रकशाहून हळूकडाडते विज ढग लागले गळू

हातात अवघे विश्व सामावले का❓असा भाबडा विचार मनात आला… आणि याच दरम्यान मित्र/ Radhakrishnan sir यांनी what’s app massage केला. महान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज

पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या

🙂: चला करू अभियानस्व छ ते चे ठेवू भान ‼️ 🙂वाचतो आम्ही आवडीनेइतर कामे सवडीने ‼️ 🙂 रोज वाचतो कथा, कविता छानमनोरंजनासोबत वाढते द्न्यान ‼️