गर्गिने लटली पाती ,
आत भरले सारण
करंजी फुगली, ढब्बू झाली ,
रूसून बसली डब्यात ,
मधु ,गजानन , गोविंद, संजय ,
गुरु , रंगा , नारायण , अरविंद ,
आनंद,उदय, रवी
सर्व मामा आले
अन् गट्ट केल्या करंज्या .
मामाना ,
आई म्हणाली लाडू खा ,
अन् बाबांनी दिली चकली ,
मामाची नजर करांजिवर…
पण
आईने बनवलेले रवा लाडू झाले घट्ट
बूँदू मामा झाला लठ्ठ 😂😂😂
इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time
कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems
नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा 👉How-to
मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇
Artwork by VRatwork
Follow on Social Media: