शाळा भेट – एक वेगळा अनुभव

Lady of Dolours

काल शाळा भेटीच्या निमित्ताने, आवर लेडी ऑफ डॉलर्स या मरीन लाइन्स येथील शाळेत गेले होते. सदर शाळा ही ख्रिश्चन धर्मिय ✝, अल्पसंख्याक, शासनमान्य, अनूदानित आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, स्टेशनवर राहणारी मुलं 🏃🏽‍♀🏃🏼🏃🏽‍♀🏃🏼🚶🏻‍♀ येतात. यातील काही मूलांना दोन वेळेस पोटभर अन्नाची 🍚भ्रांत असते. शासनस्तरावरील सर्व योजनंचा लाभ शाळेला मिळतो. चर्च ⛪, सामाजिक बांधिलकी असणाऱ्या […]

गार्गीची करंजी

गर्गिने लटली पाती , आत भरले सारण करंजी फुगली, ढब्बू झाली , रूसून बसली डब्यात , मधु ,गजानन , गोविंद, संजय , गुरु , रंगा , नारायण , अरविंद , आनंद,उदय, रवी सर्व मामा आले अन् गट्ट केल्या करंज्या . मामाना , आई म्हणाली लाडू खा , अन् बाबांनी दिली चकली , मामाची नजर करांजिवर…पण […]