Yoga

योगा म्हणजे योगायोग नव्हे ,

तिथे हवा अट्टाहास अन आग्रह ,

योगा म्हणजे फक्त शरीर पाहिजे तसे वळवणे नव्हे,

तिथे हवा मनावर ताबा अन् निग्रह .

Hon. Education minister Shri Aashish Shelar ji at District sports complex, Dharavi on 21 July 2019 on the occasion yoga day.

16 Responses

  1. Yoga brings balance of mind, body and soul ….
    It is very important that children learn this art of maintaining equilibrium since a young age …
    This will help them to overcome stress, anxiety, depression, and inertia.
    It will also help children remain grounded in the realities of life and confront their day to day life as a student , child, friend, sibling effectively …
    Children will be able to have a healthy and long life with peace, contentment and happiness, if they follow the practice of yoga and make it a part of their life style…

  2. Yoga as a subject should be implemented till Std.X. So that children can continue and practice in future to stay fit.

  3. योगासने एकाग्रता वाढवितात. एका जागी एका कामावर मुलांचे लक्ष स्थिर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हा आमचा शाळेतला अनुभव आहे.

    1. होय मॅडम मानसी . तुमच्या कामामध्ये सातत्य असेल तर निकाल पण चांगलाच मिळेल . धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

“तू सदा जवळी रहा…” भाग 51

भाग – 41* सर्वगुण संपन्न, दिन विशेष – वेगळ्या पद्धतीने, मुलाखतीचा मतितार्थ काय ❓️भाग – 42* नेमकं काय मिस केलं रश्मीने ❓️ वेगळी, “मी मुंबई”,

Read More

“जिसे डरते थे… ‼️”  भाग 2

भाग – 1 संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह भाग – 2,

Read More

“जिसे डरते थे…” थ्रिलर.. सत्य घटना 🙏

संकट आणि मुकाबला मनामागे, मनोवेगे ‼️वेगे वेगे धावू?????? 👣🤾‍♀️🎠 पर दुःख शीतलम् ❓️❓️धक्का 🤭😨‼️ शहारा आणणारा शब्द – पॉझिटिव्ह संकट आणि मुकाबला, मनामागे, मनोवेगे ‼️

Read More

“तू सदा जवळी रहा…” भाग – 50 सुवर्णमहोत्सव: हादगा स्पेशल..

भाग -1*  एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात 🕉️🙏 सुखावते…भाग -2* बाल मैत्रीण 🙋💁ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई  विनीताला वाटलेली

Read More