“तू सदा जवळी रहा… ” थोड मनातलं, थोड आपल … 🙏भाग ११ पूर्वी , “मी ऋणी आपली”….

” तू सदा जवळी रहा …” चे प्रिय वाचक हो,
भाग – १ पासून भाग १० पर्यंत आपण काही जणांनी, ranjanarao.com या site वर आपले मत दिलेत ते पाहण्यासाठी उपलब्ध आहेच. काही वाचकांनी फोन वर शुभेछा दिल्या. आपले मत सांगितले. काही लोकानी स्वतःला राजेशच्या व्यक्तिरेखेत पाहिलं, काही रश्मीच्या. काही लोकांनी रश्मीच्या स्वभावावर कडाडून टीका केली आणि निषेध नोंदवला. परंतु काहींनी आपली प्रतिक्रिया व्हॉट्स ऍप द्वारे माझ्या पर्यंत पोहोचवल्या. त्याच्या व आपल्या प्रतिसादातून पुढील भागाबद्दल उत्सुकता दाखऊन आपण सर्व जण मला प्रेरणा देत आहात. “तू सदा जवळी रहा भाग — ११ शुक्रवार दिनांक १, मे रोजी प्रसिद्ध होईल. आपल्या साठी तो पर्यंत….

वाचा खालील प्रतिक्रिया …
थोड मनातलं …
मी रंजना दयानंद ( कुलकर्णी ) राव
आज आपल्या हाती ” तू सदा जावळी रहा…” भाग – ११ देण्या अगोदर बोलू इच्छित आहे.
प्रथम मी धन्यवाद देतो माझे पती, श्री दयानंद राव यांना, माझ्या लिखाणात त्यांनी दिलेला, “suport” आणि “लिखाण रंजक होण्यासाठी सुंदर शब्दांकन, आकर्षक मांडणी, आणि कलात्मक रचना असेल तरच लोक आवडीने वाचातील” हे त्यांचे शब्द प्रेरणादायी ठरले. 🙏

  • माझा मुलगा वेदांत राव, त्याने मला, ranjanatao.com ही site diwali gift दिली. एवढी सुंदर गिफ्ट कोणाला क्वचितच मिळाली असेल. रात्री उशिरापर्यंत बसून technicaly update करणे Support photo selection या साऱ्या गोष्टी न कंटाळता केल्या. 🙏
  • माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या माझ्या दोन लाडक्या बहिणींचा जयश्री कुलकर्णीला आणि नंदा मलभगे यांनी नेहमीप्रमाणे दिलेला पाठिंबा. 🙏
    समृद अनुभव योग्य शब्दात एखाद्या कलाकृतीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञात, अज्ञात सर्व व्यक्तीं, घटना, स्थळ सर्वांना धन्यवाद.🙏
    ईशा निगवेकर या माझ्या भाचीने कुसुमताईचे स्केचं एका रात्रीत बनवले. धन्यवाद ईशा.🙏
    आणि आता आपण काही वाचकांनी दिलेल्या बोलक्या वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. (व्हॉट्स ऍप कॉपी पेस्ट त्यांच्याच शब्दात )
  • त्या अगोदर माझी कॉलेज मधील मैत्रीण मंजुषा कुलकर्णी जिच्या आग्रहाखातर मी ” nipani 88 group ” मराठी मध्ये chat करायला शिकले आणि या कादंबरीचे आणि बऱ्याच स्टोरी आणि लेख मराठीत टाईप केले .. मंजु 💐🙏

  • 1 श्रीमती शेलार
  • —–+——–+–++
  • (प्रत्येक एपिसोड वाचला आणि प्रतिक्रिया दिल्या🙏🌹)
    ++++++++++++ अप्रतिम 🙏🏻🙏🏻
    कथा सुंदर आहे मॅडम 🙏🏻
    कथा वाचून group var तसेच teachers na Send kela madam🙏🏻
    कलियुग आहे प्रार्थना, उपासनाच कामी येणार आहे.🙏🏻
    madam👍🏻 मला पूर्ण Story पाठवाल का
    madam मी Facebook var वाचते.link आहे
    Very nice👍🏻👍🏻
    madam मी सर्व कथा Facebook वर वाचल्या. अप्रतिम
    महाराष्ट्र टाईम्स मध्ये 200शब्दात लिहून पाठवा असे येत आहे फोटो सहीत तुम्ही Quarantine time मध्ये काय केले ते.तुम्ही द्या मॅडम लेख🙏🏻 madam कथा सुंदर आहे.रश्मीचा होणारा भावनिक कोंडमारा,अतिशय समर्पक आहे.
    २. Rosemary Dolphiee –
  • ( मराठी प्रथमच वाचून प्रतिक्रया दिल्या🙏🌹)
    +++++++++++++++++++
    Aata mee English vaachnaare chodle
    aani uutsukatani mee marathi ghhhosshht vaachaayle laagli….

This is the first story in different parts that I have read in depth in Marathi and love the simplicity flowing through the narrative.

Superb 👏👏👏
Mam….fantabulous way of writing down your thoughts into words…..
The music sounds good….
👏👏
But Part 9 is taking a serial type twist…..😂
Mam, in my opinion as a reader…..avoid keeping it bilingual …..let the story flow in Marathi itself…..
Aap kho salam, Mam.
Lockdown period meh bhi aap ne apne writing skill appropriately use kar rahe ho👍
I enjoy reading it…..
It’s my first story in Marathi that I am reading in detail.

Otherwise, I read only GR and circulars in Marathi. 😂

  1. बालाजी कांबळे ( नियमित वाचक, प्रतेक भाग वाचून प्रतिक्रिया दिली💐)
    +++++++++++++ छानच मँडम
    आम्ही वाट पहातो भाग ४ ची
    मँडम भाग ४ छान आहे
    आम्ही वाट पाहतो भाग ५ ची
    छानच मॕडम
    आम्ही वाट पहातो भाग ६ ची
    भाग ६ वाचला छान आहे
    -घर आसावे घरासारखे नकोत नुस्त्या भिंती
    -राजेश रश्मी आणि फातिमा कोडं अवघड आहे
    -रश्मीने शांत विचार करुन राजेशच्या मनात काय चालु आहे हे एकांतपने बोलुन हा सर्व विषय संपवला पाहीजे सर्व विसरुन पुन्हा एकत्र आले पाहीजे
    पुढील भाग कधी येतो
    : छान आहे ८ वा भाग येणार आहे का❓
    भाग ९ छान आहे फातिमा आणि लिली एकच आहे.
    राजेश ची प्रीयेशी फातिमा तिचं नाव बदलुन लिली राजेशच्या घरी मुलीला शिकवनी घेयाची

४.Anjali kulkarni
+++++++++++++
वा! लेखिका आहात की! Retirement नंतर full time हेच करा! Tv chanel वाले येतील घरी.
५. Pallavi lotlikar:
+++++++++++++++
Beautifully written madam. Enjoyed the read. Thank you. 👍
६.माधव आणि तारका कुलकर्णी
–+++++++++++++ +++++++(प्रतेक भाग वाचून प्रतिक्रिया दिल्या 💐)
++++++

  • Lovely story if possible have a complete novel on this.
  • “Novel”,
    -No, first part I went through, but I feel it’s lengthy then honestly not tried for 2nd part. now I feel that I done mistake. if possible send pdf file all part 6
    -Ok. try for some diwali ank.
    -ie beauty of ur episode
    Tq . best wishes to u for ur feature as a novelists.
    -I gone through all episodes. I take some freedom to write this line as ur elder brother.
    Ranjutai become strong women
    -Hats of u,
    -Vini is idol. No body can compare with her…..
    Very nice….
  • Rashmi stay with rajesh and teach him lesson
    -Read carefully episode 7, still u round the theme.
    Very nice explained
    -Pl send all 6 parts In fact I wish to send my daughter ruhi 8th part not received send it once again.
    U have not sent part 8
    Pl. resend part 6 as I was wrongly delete.
    -part 9 very fine but confuse between fatima and Lilly also resend part 8 sorry for inconvenience caused to u
    9 part , Now u got full gripe over story. go on. eagerly wait for 10 episode
  • Smita Linge
  • ——-+++++++
    Chan vatale vachun pan tichya manachi ghalmel kadhi sampnar?
    : Sanskriti, sanskar he sarv striyanich palayache ka? Karan ya sanskaramule aj hi tya bhogat ahet he mi sangate
    Lok arere, ase bolanyapalikade kahi karat nahi kimbhuna te kahi karu shakat nahit,
  • Tech na rashmisarkhya anekjani tyamule kahich nirnay gheu shakat nahi.
  • Agdi foreners sarakhe nahi pan yacha vichar purushanihi karayala hava jo aaj barech jan karat ahet, hoy barobar ahe badal lagech hot nahit tya sathi vel yavi lagel
  • To paryant Shree dattanch prarthana karuya🙏
    So waiting for next parts of the story🙏🙏
    ८. Sanjit kaur
    ++++++++++
    So well said n always a pleasure to read whatever u write Ma’am
    ९. श्रीमती लोकरे
    +++++++++++
  • Abhinandan 💐
    वा! खुप छान . . सुरेख मांडणी . . .आज वाचले मी सगळे भाग. . .👌👌👌👌👍

  • ९. Michelle Philip
  • ++++——–++++——-++
  • Oh ,great, we were not aware of this talent .
    : I never imagined that Government officers can be so poetic.😂
    : Madam, really great. I don’t do anything after going home.
  • 10 Mrs. Chavan .
  • ———————-+
    • . Ma’am congrtulations this part -9 of your story is excellent. good imagination, representation dialogue
  • – Mam i read your story but confused.

  • 11 Shri shaikh .. air india sch … 🙏
  • ——–+++—–+++——+++—-+—-+
    मॅडम तुम्ही खरंच खूप प्रतिभाशाली आहात.
    तुमचे लेखन कौशल्य अप्रतिम आहे.
    🙌🏻💪🏻👍🏻👌🏻💜
  • Pratibha Kolhapur ,
    Manjusha Kulkarni
    Sujata pant , Kulkarni
    Vilas patil
    Varsha jamadgani and many other replied in their own way 🙏💐👌👍🙏😆like this ..Up use by no no no no

  • Saroj patil.
  • ++++++++++++
  • .🙏🌹 Pl.तू सदा जवळी रहा चा भाग 1,2,3,pl.पाठव.
    खुप छान.
    -असेच पाठवत जा. thanks.
    -रश्मी नोकरी करते.मग तीने स्वतंत्र रहावे..नवरा चे का ऐकायचे.?
  • 👌👌 तुला कन्नड येत …?
    -भाग 10 आला नाही
    -Chhanch aahe
    Samir Patil
  • ————++
    मॅडम तुम्ही स्वतः लिहिलं आहात का “तू सदा जवळी रहा” ??
  • Hidden potential👍🏼👌🏼
  • Mala link pathava madam.
    -👍🏼🙏🏻😊
  • Yes…Sure mam👍🏼
  • Rohini kulkarni
  • ——————
    -Are wa.
    -will surely watcit
    -Masttta
    सतीश कोळी

  • यांचे शिक्षक , कवी संमेलन नासिक येथे सहभागी होण्यासाठी आमंत्रण.
  • Great! आणि शुभेछा .
  • Rina salunkhe
  • ——————–++-
  • -sundar👍🏻
    -Mala pan pathva
  • Shikha ajgaonar
  • ————-+++++++—–+
    Wow!!! Very nice!!!! Thanks Ranjana Rao Madam!!!
  • principal R. D. College
  • Make documetation. Publish book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Blogger/ Deputy Education Inspector

मी रंजना राव, मुंबईस्थित ब्लॉगर, लेखिका, असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहे.

मातृ भाषेतून माझे विचार आणि अनुभव यांचे, कथा कथना द्वारे हजारो वाचकांना वेगळ्या जगाची सैर करवून आणते. 💖

माझा लेखन प्रवास मी कर्जत येथे शिक्षिका असताना 89′ ला सुरु झाला.🕰️

माझ्या ब्लॉगवर तुमचा स्वागत आहे.
तुम्ही येथे आलात आहात याचा आनंद आहे!

My Personal favorties
Recent Comment
Explore

How-to of the month

Story of the month

Poem of the month

Related Articles

पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले

Read More

तीन तिघीं❓️छे “चारचौघी”

परवा अचानक मैत्रीण रेखा आणि  भाची प्रीती बरोबर मराठी नाटक, “चारचौघी” बघायचा योग आला. अप्रतिम अशा कालातीत  विषयाची मांडणी आहे नाटकाची. 91 मध्ये प्रसारित झालेले

Read More

निसर्ग 😊

इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली | इथेच झाडे, पाने अन् फुलेरसाळ फळांची रास इथे | पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,इथेच वटणे,

Read More

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच

Read More