“तू सदा जवळी रहा… ” थोड मनातलं, थोड आपल … 🙏भाग ११ पूर्वी , “मी ऋणी आपली”….

” तू सदा जवळी रहा …” चे प्रिय वाचक हो,भाग – १ पासून भाग १० पर्यंत आपण काही जणांनी, ranjanarao.com या site वर आपले मत दिलेत ते पाहण्यासाठी उपलब्ध आहेच. काही वाचकांनी फोन वर शुभेछा दिल्या. आपले मत सांगितले. काही लोकानी स्वतःला राजेशच्या व्यक्तिरेखेत पाहिलं, काही रश्मीच्या. काही लोकांनी रश्मीच्या स्वभावावर कडाडून टीका केली आणि […]