मर्कट लीला असतील खूप,
परंतु हा सोहळा असे आगळा,
तृषार्थ वानर शोधे जल परी,
नसे निर त्या लोह नळा ||१||
कधी होतसे जलमय ही धरा,
कधी रखरखित उन्हाचा मारा,
वनस्पती अन जीव सारे,
निसर्गापुढे हतबल पाचोळा पाला||२||
नरेची केला घोटाळा,
झाडांची केली कत्तल,
मानव वस्ती सारीकडे,
मग वानरे जातील कोणीकडे ? ||३||
प्रकृतीचा नाश नको अन्,
बंधन हवे विकृती वर,
विधात्याच्या निर्मितीचा,
राखू मान अन वाढऊ शान ||४||
10 Responses
खूप छान…. मँडम
Thank you
Deore sir . तुमचा अभिप्राय पुढील गुणवत्तापूर्ण काव्य , साहित्य निर्मिती साठी नक्कीच प्रेरणादायक आहे.
पुनश्च धन्यवाद.
Thank you Deore sir . Your comments pramote for quality writing.
Excellent poem Madam! Great thoughts!
Thank you ma’am Aarati. Your comments promote me for quality product on the field of literature.
खूप छान मॅडम !
धन्यवाद सर. आपले आभिप्रय प्रेरणा दायक असून पुढील साहित्य निर्मिती आणखीन चांगली करण्याचा प्रयत्न करेन.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.
Thank you for appreciation and pramotional words. Sure, will try to keep writing blogs💐 🙏
Thank you 🙏