टप टप वाजंत्री 💦😊

तेज गोळ्याच्या प्रखरतेलाकाळ्या ढगांनी रोखलेलाही लाही वजाती होऊनधरेवर गंधीत मोगरे फुलले हट्टाला पेटलेल्या सवितानेकाळ्या मेघांचे पाणी पाणी केलेध्वनीचा वेग प्रकशाहून हळूकडाडते विज ढग लागले गळू टक्कर देत मेघ खाली आलेधारा बनून झरझर बरसलेबरसणे धारांचे तालातोऱ्यातशुभ्र होड्या तरंगल्या पाण्यात तप्त धरेवर टप टप वाजंत्री खूपआसमंती विरतोय मातीचा धुपशुभ्र मोगऱ्याचा गंध लई भारीदुर विराजली इंद्रधनुची स्वारी काळ्या […]