शाळा भेट – एक वेगळा अनुभव

Lady of Dolours

काल शाळा भेटीच्या निमित्ताने, आवर लेडी ऑफ डॉलर्स या मरीन लाइन्स येथील शाळेत गेले होते. सदर शाळा ही ख्रिश्चन धर्मिय ✝, अल्पसंख्याक, शासनमान्य, अनूदानित आहे. या शाळेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, स्टेशनवर राहणारी मुलं 🏃🏽‍♀🏃🏼🏃🏽‍♀🏃🏼🚶🏻‍♀ येतात. यातील काही मूलांना दोन वेळेस पोटभर अन्नाची 🍚भ्रांत असते. शासनस्तरावरील सर्व योजनंचा लाभ शाळेला मिळतो. चर्च ⛪, सामाजिक बांधिलकी असणाऱ्या […]

गार्गीची करंजी

गर्गिने लटली पाती , आत भरले सारण करंजी फुगली, ढब्बू झाली , रूसून बसली डब्यात , मधु ,गजानन , गोविंद, संजय , गुरु , रंगा , नारायण , अरविंद , आनंद,उदय, रवी सर्व मामा आले अन् गट्ट केल्या करंज्या . मामाना , आई म्हणाली लाडू खा , अन् बाबांनी दिली चकली , मामाची नजर करांजिवर…पण […]

लाल्या

लाल्या

मळ्यात काम करणाऱ्या मरिआप्पाचा मूलागा, श्रीसंताने वाडीतून येताना एक लालसर रंगाचे कुत्र्याचे पिल्लू आणले. छोटसं पिल्लू पाहून आम्ही सर्वजण त्याच,”लाल्या” असं नाव ठेवलं. हणम्या व बंड्या बैल जोडी, कामधेनु गाय, मनी व सुंदरी मांजऱ्या आणी काळी कुत्री बरोबर लाल्या आमच्या कुटुंबाचा भाग बनला. दूध भात , कुस्करलेली भाकरी खाता खाता तो मोठा कधी झाला समजलच […]

आणि आम्ही परिक्रमा पूर्ण केली …

Narmada parikrama Gujrat 2

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇 “आवो म्हारा गुजरात मा”,…. अशी महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी दिलेली हाक ऐकून वाटायचे चला गुजरातलां निघुया . दयानंदना त्यांचे मित्र श्री संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या श्री. प्रमोद केणे काकांचे , “दिव्यात्वाची जेथे प्रचिती” हे पुस्तक पुष्प वाचले . त्यातील काही प्रकरणांची पारायणे केली . परंतु दत्त पादुका दर्शनासाठी […]

माझ्या चारोळी

आई

मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा 👇 @* बाळमुखातील👩‍👧 आssईss, शब्दब्रह्म हे स्वर ॐकराहून श्रेष्ठ नाद, मान्य करीती सुरअसुर. चारोळी रंगांची उधळण 🌈🌈 अन् फुलांचे सडे 🌸🌺🌻🌼 आईसाठी 👩‍👧‍👦करीती मुले, आशीर्वादाची अनंत करंजी ⛲ मातेच्या हृदयातून उडे💓 इतर गोष्टी वाचायला येथे क्लिक करा 👉Story Time कविता वाचायला येथे क्लिक करा 👉Poems नुस्के/ब्लॉग वाचायला येथे क्लिक करा […]