English Version of, “VEDHA VEDHA RE PANDHARI”
हातात अवघे विश्व सामावले का❓असा भाबडा विचार मनात आला… आणि याच दरम्यान मित्र/ Radhakrishnan sir यांनी what’s app massage केला. महान संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या,”वेढा वेढा रे पंढरी…” या मराठी अभंगाचे English किंवा हिंदी translation करून देण्यासाठी विचारणा केली होती.अभंग लहान अर्थ महान हाच अनुभव येत गेला. वेढा वेढा रे पंढरी | मोर्चे लावा […]