महानांचे विचार आणू आचरणात ‼️ भाग -१ “छत्रपती” पर स्त्री माते समान‼️
पृथ्वी गोलावर मातृभूमीत उभ्या असलेल्या मला दिसला एक झोत प्रकाशाचा, गंध घेऊन झुळूक आली वाऱ्याची, जलधारानी शहारली तनु, निळ्या आकाशात घेवून गेली विहारायला पंखाशिवाय.पंच महाभूतांच्या सोहळ्याच्या पाहुणचारात मग्न होते. आणि आचानक अद्भुत घटना घडली… चक्क महाराज ! छत्रपती, मान हलवून विचारत होते मला, काही हालहवाला… “काय ग, तु गेली होतीस ना कल्याणच्या सुभेदार वाड्यात ? […]