पाच सुंदर वाचन, विचार-आचार-  नवं विवाहित जोडीसाठी.

Step – 1 खास मागणीस्तव 🙏तुटलेले माहेर आणि अजून न जोडलेले सासर यामध्ये अडकलेल्या तरुण मुली आणि मुलांसाठी… “एक मिनिट” वालेनुस्के घेऊन  आपल्या भेटीस आले आहे. www.ranjanarao.com वर लग्न म्हणजे चांदण्या रात्री हातात हात घालून फिरणे, एकमेकांच्या ओढीने झुरणे. जन्मजात रक्त – नात्याच्या भेटीसाठी माहेरच्या ओढीने मन भरारी घेणे. जुन्या आठवणीत लोळणे नव्या संसारात रूळणे. […]