तीन तिघीं❓️छे “चारचौघी”

परवा अचानक मैत्रीण रेखा आणि  भाची प्रीती बरोबर मराठी नाटक, “चारचौघी” बघायचा योग आला. अप्रतिम अशा कालातीत  विषयाची मांडणी आहे नाटकाची. 91 मध्ये प्रसारित झालेले आणि पुन्हा नव्याने आलेलं नाटक आजच्या घडीला तितकंच चपखल बसतंय. प्रशांत दळवी लिखित नाटकाचे नाव “चारचौघी” असलं  तरी महिलांबरोबर सर्व पुरुषवर्गाने आवर्जून बघावे असेचं नाटक आहे. किंबहुना वेगवेगळ्या वयोगटातील मुले, […]