निसर्ग 😊

इथे ऊन अन् गर्द सावली, इथेच प्रेमळ निसर्ग माऊली | इथेच झाडे, पाने अन् फुलेरसाळ फळांची रास इथे | पिवळे पान, पर्णहीन वृक्ष इथे,इथेच वटणे, भकास होणे | कोंब, डिर अन् नवपल्लवी,इथेच हिरवळी पुन्हा बहरणे | दगड, धोंडे, माती इथेचीखाचा, खळगे रस्त्यावरती | इथे हिरवळ, सुवास दरवळ,चरणी गालिचे गार इथे | चित्र विचित्र त्या गडद […]

काव्य प्रसूती – गोड अनुभूती

र ला र, ट ला ट जोडूनरटाळपणे जमवलेल्या यमकांना मी म्हणत नाही कविता.उत्स्फूर्त पणे घरंगळणाऱ्या;अर्थ आणि आशयांनी भरून वाहणाऱ्या; शब्द मोत्यातून हृदयाच्या तारा छेडणाऱ्या; रोमांच उभे करणाऱ्या; मनात, तनात आसमतात झटक्यात बदल करण्याची निर्मिती क्षमता जी वाहते ती कविता.सरळ, साध्या, ओघवत्या भाषेतून वाचकाला स्वतःचीच कृती असल्याचा भास निर्मिती करते ती कविता.मनभर तुडुंब भरलेल्या आणि हवेच्या […]