चिऊ आई🐤🐤
आज पुन्हा दारात माझ्याकरडी🦅 चिऊताई आली,दोनचं दाणे चोचित पकडूनभुर्रकन उडून गेली. गंमत मी पाहात होतेदारात शांत बसून,करतेय स्वागत पक्ष्यांचं 🦅🦜🦆गालातल्या गालात 😊 हसून. पुन्हा येणं, दाणे वेचणे भुर्रकन🦅 उडून जाणे, मनात माझ्या चिऊ विषयीदया उपजली, का कोण जाणे ❓️ मी म्हंटल चिऊताईला, थांब जरा, श्वास घे,शांत जरा रहा.पाणी ठेवलंय वाटीमध्येतहान🥛 भागवून पहा. चिऊताई लहानच आहेस मेहनत किती करतेस […]