“तू सदा जवळी रहा…” भाग – 31 : अर्थात अडचणींवर मात

भाग -31* पाचूंची भरली राने, साजीद आणि मुलं, समस्या ❓️ उपाय 🌺, कैलास पैसे चोरी समस्या, ऋता आणि रश्मी पुढील पेच, चिऊताईचं बाळ, ऋता रुळली . पाचूंची भरली राने…   एस.  टी.  स्टँड, जीथं बस थांबत  असे,  तिथं  माणसं उभं राहण्यासाठी शेड वगैरे असे काहीही नव्हतं तिथं.  कोणाला जर बसावं वाटलचं तर चार, पाच टेबल्स टाकून कॉर्नरला […]