“तू सदा जवळी रहा… ” भाग – 21 भक्ती🙏, ज्ञान 📖, वैराग्य.
आत्ता पर्यंत आपण वाचलात, भाग -1* एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते ……. भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेल बालपण…. भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…. भाग […]