लॉकडाऊन दरम्यान आपण काय करावं ? काय करू नये ? 5 गोष्टी भाग- 2
कोविड १९ लॉक डाऊन काळात काय करावं आणि काय करू नये या बद्दल बऱ्याच लोकांनी आपल्याशी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे संपर्क साधलाय. किंबहुना मार्गदर्शनाचा भडिमार झालाय. परंतु तुम्हाला वाचायला नक्की आवडेल म्हणून काही गोष्टी शेअर करते आहे. वर्षानुवर्षे कामं करण्याची पद्धत, कामाची सर्वसाधारण वेळ, दिवस, कामाचे ठिकाण हे इतकं अंगवळणी पडतं की काही वेळेला त्या पलीकडे जाऊन […]