“तू सदा जवळी रहा….” भाग -16
![](https://ranjanarao.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200605-WA0000-1024x1024.jpg)
भाग -1* एक आई, बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते ……. भाग -2* बालमैत्रीण, ज्योतीची भेट, पती – राजेशचे प्रताप, आई विनीताला वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण…. भाग-3* शाळा – कॉलेज, मोकळेपणाने वागण्याचा परिणाम, कठीण प्रसंग आणि मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट….भाग – 4.* विनिताला आठवली १० वर्षापूर्वीची कुसुमताई […]