“तू सदा जवळी रहा… ” भाग -14 अर्थात रुजवणूक देशभक्तीची

 आत्ता पर्यंत आपण वाचलात,   भाग -1*  एक आई , बायको, नोकरी करणारी महिला आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी रश्मी देवघरात सुखावते  …….   भाग -2* बाल मैत्रीण, ज्योतीची  भेट,  पती – राजेशचे प्रताप, आई विनीताला  वाटलेली चिंता आणि आठवलेलं बालपण….  भाग-3* शाळा – कॉलेज,  मोकळेपणाने वागण्याचा परिणाम,  कठीण प्रसंग आणि  मदतीचा हात आणि त्यातून काढलेली वाट…. […]