नाही म्हणणार, “धन्यवाद” ना मानणार “आभार”

“आई,” शब्दाला खूप सारे पर्याय आहेत.  पण आईला पर्याय आहे का?   उत्तर स्पष्ट आणि दोनच अक्षरात देईन मी, “नाही.” मा जैसी इसलिये, ‘मासी.’ असं मावशीला म्हणतात. जवळ राहून  सांभाळणाऱ्या स्त्रीला “दाई मा” म्हणतात.  बाबाच्या “पराक्रमाने” घरात् आलेल्या बापाच्या दुसऱ्या बायकोला जबरदस्तीनं आई म्हणायला लावतात.  पण हे सगळे दुय्यम झालं.  ही माझ्या आई सारखी आहे.  हा माझ्या […]