“मेरीटाइम एक्झीबिशन – एक समुद्री अनुभव”

शाळा भेटीसाठी गेले असता एक दिवस अहिरे सरांचा फोन आला. मिस्टर आणि मिसेस भंडारकर यांची भेट घेऊन त्यांना प्रदर्शनाकरिता मदत करा. आमच्या बिझी दैनंदिनी मधून आम्ही दोघीना योग्य वेळ आणि ठिकाण ठरवलं. आणि आमची दोघींची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीत आमची ओळख परिचय, त्याच्या कामाविषयी जाणून घेतलं. माझा रोल काय? त्यांची अपेक्षा काय? त्यांना नेमकं […]