“तु सदा जवळी रहा….” भाग -2 अर्थात मैत्रीण👭भेट
“तु सदा जवळी रहा….. “भाग -2भाग -1 रश्मी, तिची शाळेत जाणारी मुलगी देविशा आणि आपलं मन मुलगीसाठी प्रसन्न ठेवणारी रश्मीमधील आई दिसली. मनावर असलेलं मळभ देवघरात विसरणारी गृहिणी दिसली. घर आणि नोकरी सांभाळणारी रश्मी सतत विचारात असते. का उदास असते रश्मी? चर्चगेट स्टेशन मध्ये कोण हाक मारतं रश्मीला??? पुढे वाचा, “तू सदा जवळी रहा….. भाग-2 […]
मनोगत
मतलबी या जगात,कमीच आसतात हितचिंतक,हितचिंतकlचा शिक्का कपाळी,पण, पाहतात मात्र अहित || पैशाच्या या दुनियेत नाही विद्येला वाली,पैशाविना सर्व काही भकास अन् खाली|| नाहीच अगदी असेही नाही विद्येचा सन्मान, फार दिवस नाही चालणार विद्येचा अपमान || समाजाच्या कल्याणासाठीना संपत्तीचा वापर,अ कल्याणासाठी बुध्दीअन् संपत्तीचा उपभोग || देव-देवता असतात क्षमाशील याचे ज्ञान त्यांना, गुन्हा करून पुन्हा न करण्याचा […]
सुसंस्कृत दान
भारत माझा असा महान, संस्कृती आपली तशी महान, जन्मणlऱ्या बाळा सारखं, कित्येकांचे मनच लहान ||१|| रोग भरल्या हृदयात, अन् द्वेष भरल्या मनात, साऱ्या महान गोष्टीना, कोठून मिळणार स्थान? ||२|| चोचीला दाणा मिळो, लज्जा रक्षाया वस्त्र मिळो,महान सुसंसकृत भारतालातितक्याच महान विभूती मिळो||३|| भारतीय बांधवां वराचे,संकट आता परस्पर टळो, सुसंस्कृत जीवनाचं, प्रत्येकाला दान मिळो ||४||