चारोळी

आई

आई माझी प्रेमळ , सुंदर | बुद्धी चातुर्याची खाण || तिच्या आशीर्वादाने मज, भासणार नाही | कशाची वाण ||

दिवाळी पहाट

मन थोडे कातर झाले … भावनांना शब्दबद्ध केले, अश्रुना दिली मोकळी वाट 💧💧 ओंजळित मातृ स्मृतीची पहाट …👩‍👧 दीप घरात🌟🏛 , दीप दारात, दीप शहरात, दीप आसमंतात… 🌈🌟 झाल्या दिव्यांच्या ओळी, मातृ स्मृतीची दिवाळी …. आईला लपवले हृदय कप्यात, ❤चावीचा तळ मन पटलात …🗝 सग्या सोयऱ्याच्या घरी मग नेहमीची दिवाळी सर्वत्र नेहमीचीच दिवाळी…

चारोळी

आपल्यासाठी आम्ही बनवला …. शुभ्र पांढरा काटेरी हलवा, असा धडीला प्रेम भरा ने तो स्वीकारावा … तिळाचा स्नेह अन् गुळाची गोडी देण्या घेण्यातून दृढता वाढे …. विसरा मनातील किंतू अन् विचारतील परंतु , जोवरी चाले श्वास अन् उच्छवास तोवारी जिव्हे द्वारे उधळा मधू अन् उधळा सूगंध, जसे अवसेच्या राती आकाश उधळतं चांदणे …. आणी काजवे […]

चारोळी

सुंदर रूप सुंदर ध्यान, नाव तुझे खूपच छान || राधा ,रुक्मिणी, सत्यभामा साऱ्या जणींना एकच म्यान ||🌹❤