नव वर्ष २०२० साठी शुभेच्छा

सूर्य नारायणा सारखे प्रकाशमय असुदे नवीन वर्ष | आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या नभासरखे असुदे नवीन वर्ष || आपणास व आपल्या परिवारास २०२० हे नवीन वर्ष आनंदी , अरोग्यमय, व समृद्धिदायक असुदे . हार्दिक शुभेछा 🌹🙏 रंजना कुलकर्णी राव