एक अप्रसिद्ध लेख – ग्रंथ महोत्सव (२०१४)

📓📓📓📓📓📓📓📓📓 ग्रंथ कोणी वाचेना असे का आरोप खोटे? ग्रंथ महोत्सव , ग्रंथदिंडी, त्यावरील उपाय वाटेl समाजामध्ये खरोखरच वाचनाची आवड कमी झाल्याचे दिसून येते का? उत्तर , होय च्यl बाजूने झुकलेले दिसते . काही देशांमध्ये पुस्तकांसाठी रेशनिंग सारख्या रंगा लागलेल्या दिसून येतlत असे आपण वाचतो .ई बुक , ई लारनिंग ई. सुविधा उपलब्ध आहेत. वैयक्तिक ग्रंथालय […]