चारोळी

honey

🌺☘🌺☘🌺☘ ￰आनंदाच्या सोहळ्यामुळे अश्रु वाहे डोळ्यातून ! 💧💧💧💧💧💧 ठिबकतो मधु जसा मध माशाच्या पोळ्यातूनl 🤎🤎🤎🤎🤎🤎 शब्दांकन रंजना कुलकर्णी राव

चारोळी

🌹🍀🌹🍀🌹🍀 ➖➖➖➖➖➖ येता-जाता सूर्य नारायण ☀ पृथ्वीचं चुंबन घेतात!😍 उगवती मावळती ला 🌤 पूर्व- पाश्चिमा लाल होतात ! 🥰 ➖➖➖➖➖ 🙏🏻शब्दांकन🙏🏻 ✍🏻 रंजना कुलकर्णी-राव मुंबई ➖➖➖➖➖➖ 🌹🍀🌹🍀🌹🍀

ढग उतरले जमीनीवर

दोन, तीन महिने सतत कोसळणाऱ्या जल वर्षाला 💦💧💦💧आकाशातील ढगांनी केली मदत 🌨🌦☁अन् म्हणाले नको वीज, नको वरा 💫⚡🌊🌊💫💫नको पूर , नको हाहाकार,नको तुझे कोसळणे,अन्नको जल उसळणे स्वतःच अलगद उतरले जमीनीवर …… जणूकापूस -डोंगर उतरला पृथ्वीवर …दाखवू नवा चमत्कार निसर्गाचा साक्षात्कार … नसताना विजेची टाळी फुलऊन पिसारा मोराना धुंदीत नाचायची घाई 🦚🦚🦚🦚🦚🦚 जय जलदेवता 🙏 रंजना […]