लाल्या
मळ्यात काम करणाऱ्या मरिआप्पाचा मूलागा, श्रीसंताने वाडीतून येताना एक लालसर रंगाचे कुत्र्याचे पिल्लू आणले. छोटसं पिल्लू पाहून आम्ही सर्वजण त्याच,”लाल्या” असं नाव ठेवलं. हणम्या व बंड्या बैल जोडी, कामधेनु गाय, मनी व सुंदरी मांजऱ्या आणी काळी कुत्री बरोबर लाल्या आमच्या कुटुंबाचा भाग बनला. दूध भात , कुस्करलेली भाकरी खाता खाता तो मोठा कधी झाला समजलच […]